SAINT NAMDEO MAHARAJ in MAHARASHTRA and BABA NAMDEV in PUNJAB  
About NSS Contact NSS FAQ Join NSS
 
NamdeoShimpiSamaj.org  
  Welcome Guest Sign | Register  

Site
   
  NamdeoShimpiSamaj.org >> Saint Namdeo Maharaj Back | Home
    Send to your friends Send | Print this page Print
Saint Namdeo Maharaj

श्रीसंत नामदेवमहाराज

संत नामदेवाचे जीवनकार्य होऊन गेल्यास आज सुमारे सातशे वर्षे होत आली, तरी त्यांची कीर्ती आणि स्मृती भारतीय जनतेने अखंड जतन करुन ठेवलेली आहे. केवळ वारकरी पंथांचा नामदेवांनी प्रचार केला एवढ्यापुरते हे स्मरण मर्यादित आहे असे नाही, तर मानवधर्माची शिकवन त्यांनी दिली म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले आहे..

पार्श्वभुमी Maharashtra state information on Marathi Language web portal
पुर्वपीठिका | नामदेवकालीन सांस्कृतिक परिस्थिती
भारतीय लोकजीवनात समता आणि एकात्मता प्रस्थापित करण्याचे महान कार्य, संतश्रेष्ठ नामदेवांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात केले. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाने, त्यांच्या या अजोड कामगिरीची आठवण गेली सहा साडेसहाशे वर्षे जतन करून ठेवली आहे. साम्यधर्माचा नवा इतिहास भारतात घडविणाय्रा या विठ्ठलभक्त्त नामदेवांच्या चरित्राचे खरे मोल व स्वरूप जाणाण्यासाठी, त्यांच्या कालातील सांस्कृतिक परिस्थितीची ओळख करून घेतली पाहिजे.

मराठी काव्य Marathi Poems Marathi ghazal
पुर्वपीठिका | नामदेवकालीन सांस्कृतिक परिस्थिती
यादव साम्राज्याचा नाश, राजकीय वातावरण, देवगिरीचे यादव सम्राट, सामाजिक परिस्थिती, व्यवसाय व उद्योग, रुढी व चालीरीती, संस्कॄत आणि मराठी वाड:मय, धार्मिक जीवन, धर्मसंप्रदाय, जैन धर्म, नाग पंथ, लिंगायत पंथ, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, उपसंहार

विचारप्रणाली व कार्य Travel Maharashtra State
पुर्वपीठिका | नामदेवकालीन सांस्कृतिक परिस्थिती
यादव साम्राज्याचा नाश, राजकीय वातावरण, देवगिरीचे यादव सम्राट, सामाजिक परिस्थिती, व्यवसाय व उद्योग, रुढी व चालीरीती, संस्कॄत आणि मराठी वाड:मय, धार्मिक जीवन, धर्मसंप्रदाय, जैन धर्म, नाग पंथ, लिंगायत पंथ, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, उपसंहार

नामदेव चरित्र Nashik City Nashik District Information
पुर्वपीठिका | नामदेवकालीन सांस्कृतिक परिस्थिती
  • नामदेव चरित्राची साधने
  • नामदेवांचे घराणे
  • नामदेवांचे जन्मस्थान
  • नामदेवांचा जन्मकाल
  • नामदेवांचे गॄहजीवन
  • नामदेवांच्या एकानेकत्वाची चर्चा
  • नामदेवांच्या चारित्र्यावरिल आक्षेपाची चिकित्सा
  • पतितपावनाचा परमर्श
  • नामदेवांचे तीर्थाटन
  • पंजाबातील नामदेव
  • नामदेवांचा जीवन-पट
  • नामदेवांची जन्मकुंडली
  • नामदेवचरित्रातील चमत्कारकथा
  • नामदेवांची समाधी

  • हिंदी काव्य Travel Maharashtra State
    पुर्वपीठिका | नामदेवकालीन सांस्कृतिक परिस्थिती
    यादव साम्राज्याचा नाश, राजकीय वातावरण, देवगिरीचे यादव सम्राट, सामाजिक परिस्थिती, व्यवसाय व उद्योग, रुढी व चालीरीती, संस्कॄत आणि मराठी वाड:मय, धार्मिक जीवन, धर्मसंप्रदाय, जैन धर्म, नाग पंथ, लिंगायत पंथ, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, उपसंहार

    नामदेवांची वंशावळ Travel Maharashtra State
    पुर्वपीठिका | नामदेवकालीन सांस्कृतिक परिस्थिती
    यादव साम्राज्याचा नाश, राजकीय वातावरण, देवगिरीचे यादव सम्राट, सामाजिक परिस्थिती, व्यवसाय व उद्योग, रुढी व चालीरीती, संस्कॄत आणि मराठी वाड:मय, धार्मिक जीवन, धर्मसंप्रदाय, जैन धर्म, नाग पंथ, लिंगायत पंथ, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, उपसंहार
    Join Namdeo Shimpi Samaj Group On Google
    Email:
    Browse Archives at groups.google.co.in

    आभंग Travel Maharashtra State
    प्रथम नमन करुं गणनाथा । उमाशंकराचिया सुता । चरणावरी ठेवूनि माथा । साष्टांगीं आंता दंडवत ॥१॥ दुसरी वंदूं सारजा । जे चतुराननाची आत्मजा । वाक् सिध्दी पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत ॥२॥ आता वंदू देवब्राह्मण । ज्याचेनि पुण्यपावन । प्रसन्न होऊनि श्रोतेजन । त्यां माझें नमन दंडवत ॥३॥ आता वंदू साधू सज्जन । रात्रंदिवस हरिचे ध्यान । विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझे नमन दंडवत ॥४॥ आतां नमूं रंगभूमिका । किर्तनीं उभे होती लोकां । टाळ मृदंग श्रोते देखा । त्यां माझें दंडवत ॥५॥ ऎसें नमन करोनि सकळां । हरिकथा बोले बोबड्या बोला । अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा । चालवी सकळा नामा म्हेणे ॥६॥

    नामदेवांची अभंगाची गाथा
    1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100

    सचित्र नामदेव महाराज PUNE City
    Saint Namdeo Maharaj
      Privacy   |   Legal   |   Advertise Feedback   |   Contribution   |   Send This Page